अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
न्यूयॉर्क म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतात दाटीवाटीने बांधलेल्या उंचउंच इमारती, त्याच्यांमधून जाणारे व वाहनांनी फुललेले रस्ते आणि माणसे. अर्थात बाकी इतर महानगरे काही फारशी निराळी आहेत असे नाही. न्यूयॉर्क या इतर महानगरांच्यापेक्षा थोडेसे निराळे जरूर आहे. ते या शहराच्या मध्यभागी सेंट्रल पार्क या नावाचे एक प्रचंड मोठे उद्यान आहे त्याच्यामुळे. पण एक सेंट्रल पार्क, एवढ्या मोठ्या शहराला कसे पुरणार. इमारतींच्या जंगलांनी भरलेल्या या शहरात खरे म्हणजे ठिकठिकाणी ...
पुढे वाचा. : एक अभिनव उद्यान- न्यूयॉर्क स्टाईल!