Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
मस्कतला रहायला येण्यापूर्वी जसं ओमान हा देश जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे हा प्रश्न होता तसेच त्यावेळी दुबई आणि U.A.E. याबद्दलही मनात गोंधळ होता……क्रिकेटच्या मॅचेस मधे शारजा कप असतो ते शारजा, दुबई या देशाजवळ आहे हे असलं भौगोलिक अज्ञानसुद्धा होते.
मस्कतला आल्यानंतर मात्र या शेजारी राष्ट्राची अधिक आणि योग्य माहिती मिळाली. सात एमिराट्स मिळून बनलेले U.A.E……..त्यातलेच एक दुबई. ईतर सहा एमिराट्स आहेत शारजा, रास-अल-खैमा, अजमन, अल-ऐन, फुजैरा आणि अबुधाबी. दुबई हे त्यातले सगळ्यात प्रगत असल्यामुळे ते नाव अधिक परिचयाचे. पण बाकीचे एमिराट्स ...
पुढे वाचा. : दुबई……..