तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
हळवेपणा म्हणजे मंदिराच्या गाभार्यातील प्रत्येक ध्वनीसोबत ऊठणारा प्रतिध्वनी होय! प्रत्येक हृदयाला भगवंताने घडवले पण ज्या हृदयात भगवंताचा स्पर्श जीवंत राहिला तिथे उपजतच हळवेपणा उभारीस आला… जिथे नात्यांच्या बंधांपलिकडे सार्या जीवसृष्टीतील चेत, अचेत घटकांस जोडणारा एक अक्षय बंध अदृश्यरुपात अमर झाला तिथे आणि केवळ तिथे ‘हळवेपणा’ जन्मास आला… ओंजळ भरुन भावना तर आपणा सर्वांनाच मिळाल्या पण ज्याच्या वाट्याला भावनांचे आकाश आले तिथे हळवेपणा उदयास आला… झाडाच्या पानाच्या देठावरील एका हिरव्या शिरेतील कंपन जेव्हा ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४ ऑक्टोबर २००९