काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


आजकाल  लोकं पैशाकरता काय काय करतिल ते सांगता येत नाही.

आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागतांना दिसतात. अगदी दुध पितं  नागडं  पोर असतं ते. जास्त  केविलवाणं वाटावं म्हणुन त्या मुलाला कधिच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन फिरणारी बाई पण अगदी अगतिक दिसणारी, अंगावरचे कपडे फाटलेले .. अशी….. !! .कधिही पहाल तर ते कडेवरचे मुल नेहेमी कुठल्यातरी गुंगितच असते , किंवा झोपलेलं असते.कितिही थंडी असो, किंवा पाउस असो, ते कडेवरचे मुल नेहेमीच नंगु असतं.

लोकलच्या ब्रिजवर पण नेहेमी दिसणारं दृष्य….एक लहानशी मुलगी ५-७ ...
पुढे वाचा. : मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..