gandh chaphyacha येथे हे वाचायला मिळाले:
रस्त्याच्या कडेच्या कचरा कोंडाळ्यात तीनं आपला थरथरता हात घातला. कचऱ्याच्या पिशव्या तपासता तपासता तिच्या हाताला काहीतरी लागलं. त्यातलीच एक प्लॅस्टीकची पिशवी तीनं रिकामी केली आणि त्यात तो "ऐवज' कोंबला. पुन्हा तिचं चाचपणं सुरु होतं.आणखी थोड्या वेळानं तिला त्यात काहीतरी सापडलं. तिनं ...