कवडसा येथे हे वाचायला मिळाले:
काल लवासाला गेलो होतो. काही गोष्टी खटकल्या आणि काही गोष्टी आवडल्या ...आधी खटकलेल्या....
पहिली खटकलेली गोष्ट - तिथे जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. मुठा घाट संपल्यानंतर अजुन एक लावसाचा घाट सुरू होतो. अतिशय औघड आणि त्रासदायक आहे तो घाट. मला अजुन गरगर होत आहे. लावसाचे सौंदर्य बघायला जाउ पर्यंत कार मधल्या कोणीतरी पोटातले तोंडावाटे बाहेर काढलेले असते. त्यामुळे तिथे पोहचल्यावर आजारी माणूस डॉक्टर कडे गेल्यावर जसा चेहरा असतो तसा चेहरा आपला असतो. पूर्ण पणे बरे व्हायचे असेल तर तिथेच थांबावे. असो.
दुसरी खटकलेली गोष्ट - पोहोचल्यावर ...
पुढे वाचा. : लवासाला घर घ्यावे का?