GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

आजपासून आमच्या घरी सर्व वृत्तपत्रे आणण्यावर बंदी जाहीर झाली. म्हणजे निर्णय बहुमतानेच झाला पण कारण फार मजेशीर आहे (काय गंमत आहे ना पण आणि कारण एका पाठोपाठ आलेत एकवाक्यात, अगदी को जागर्ति पौर्णिमेच्या च्या स्वयंवरासारखे. आता savant ह्या शब्दाचा अर्थ एका अभारतीय भाषेत काय हे ही ...
पुढे वाचा. : आमची सामना बंदिश!