आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
संकेत मोडण्यासाठी प्रसिद्ध असलेला चित्रपट हा मुळात सांकेतिक म्हणून बदनाम असणा-या चित्रपटसृष्टीकडून स्फूर्ती घेऊन बनवण्यात आला असावा, ही गोष्ट आश्चर्याची म्हटली पाहिजे. जा ल्यूक गोदारचा `ब्रेथलेस` (१९५९) हा केवळ त्या काळातच नव्हे तर आजही आपल्या वेगळेपणासाठी उठून दिसला तरी त्याच्या संकल्पनेत महत्त्वाचा भाग होता तो हॉलीवूडमधून मोठ्या प्रमाणात येणा-या, बी ग्रेड म्हणवल्या जाणा-या गुन्हेगारीपटांच्या संदर्भाचा.
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जाणा-या फ्रेन्च न्यू वेव्ह या कालावधीतल्या चित्रपटांचा हा विशेष म्हटला पाहिजे की, ...
पुढे वाचा. : ब्रेथलेस - संकेतांच्या आगेमागे