डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग-१ पासुन पुढे

२८ डिसेंबर
दोन दिवस मी घरीच बसुन होते. कुठे जाण्याचा मुडच नव्हता. २६ च्या पेपरमध्ये राज च्या ऐंन्गेजमेंटबद्दल बातम्या झळकुन गेल्या.

त्या दिवशीचे अनेक लोकांचे चेहरे मला अजुनही आठवत होते. आशु म्हणाली होती ते खरंच होतं. माझ वागणं इतक ऑब्व्हियस होतं की सगळ्यांनाच राज बद्दल मला वाटणारे आकर्षण, प्रेम माहीती झाले होते. माझ्या चेहऱ्यावर कोसळलेल्या दुःखाचे कुणाला खरंच वाईट वाटले तर कुणाला फिदीफिदि हसायला कारणंच मिळाले. कुणी सहानभुती दाखवली तर कुणी आडुन-आडुन का होईना थट्टा करुन घेतली. आता हा विषय निदान काही ...
पुढे वाचा. : मेहंदीच्या पानावर (भाग-२)