Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
--> Jokes links
kadambari vishva - Madhurani - CH-39 प्रकरणावर पडदा
जड पावलांनी गणेश आपल्या खोलीकडे चालू लागला. खोलीच्या समोर येताच त्याने एकदा मधुराणीच्या दुकानाकडे पाहिले. त्याने बघितले की मधुराणीही कदाचित आत्ताच भिक्याच्या घराकडून येऊन घराच्या दाराची कडी काढून आत गेली होती. तोही तिच्या मागे मागे जाऊ लागला.
चला आता मधुराणीच्या घरी कुणीही नाही ...
आता तिला माफी मागायला काय हरकत आहे...
एकदाचा या प्रकरणावर पडदा तर पाडणं आवश्यक आहे...
तो हळू हळू मधुराणीच्या घराकडे जाऊ लागला. त्याने चहुवार एक नजर ...
पुढे वाचा. : - - -