आम्ही आत्याच्या नवऱ्याला नेहमीच मामा म्हणतो, काका नाही. (ते काका कसे असतील? )
आखाड सासू म्हणजे बायकोची मोठी बहिण व आखाड (किंवा अक्कड) सासरे म्हणजे नवऱ्याचा मोठा भाऊ.
तसेच मुलगा-सून, मुलगी-जावई, नात जावई, भाचे जावई, पुतणसून वगैरे राहीलेच की