ही उदाहरणे लागू होऊ शकतील...
१) भाऊ - दादा (काही काही धाकट्या बहिणीने किंवा धाकट्य़ा भावाने थोरल्या भावाला ठिकाणी भाऊ असेही संबोधताना मी ऐकलेले आहे.)
२) बहीण - ताई, माई, अक्का
३) मेव्ह (हु)णा (बहिणीचा नवरा)- या महाशयांच्या नावापुढे पंत किंवा राव हे बिरुद लावून संबोधण्याची पद्धत आहे !
४) मेव्ह (हु)णा (बायकोचा भाऊ)- या बिचाऱयाला कोणत्याही नावाने, कशीही हाक मारली तरी चालते ! :)
५) मेव्ह(हु)णी - हिला कुठल्या नावाने आणि कशा पद्धतीने संबोधायचे, हे त्या त्या मेव्ह(हु)ण्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. असावे. :) :)