वरच्या ओळीत कवितेचा बाजार आणि खालच्या ओळीत कवींची विक्री. काही मेळ बसत नाही बुवा !
कवींच्या दुकानात कविता विकायला असतात तर विक्री कोणाची? कवींची की कवितेची?
खरे आहे!
आपण असे म्हणतो पहा की, हा रंगारी काही परवडत नाही.
म्हणजे आपण रंगारी विकत घेणार असतो का? की त्याच्या कलेचे मूल्य देणार असतो?
अशाप्रमाणे अर्थ घेतला तर प्रश्न राहणार नाही.
धन्यवाद!