('असेनही मी उद्या' असा दृष्टिकोन माझ्याकडे नसावा)
व्वा!
हे बदलता येईल का?
ठरेल तेव्हा ठरेल माझे तुझ्या सुगंधी मिठीत येणे
तसाच माझ्याकडील संयम... तुझ्या सुगंधाकडे नसावा?
किंवा
उरेल माझ्याकडेच संयम... तुझ्या सुगंधाकडे नसावा?
धन्यवाद!