प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

या वड्या बनवताना सगळे मिळून सात कप जिन्नस वापरतात. म्हणून या सेव्हन कप स्वीटस वड्या.

मराठीप्रेमी साहेब अहो खरंतर नावात काही नसते. पण काय आहे असतात काही खोचक. त्यासाठी वर खुलासा केला आहे तुमच्या प्रश्नाचा. नावाचा संदर्भ आतातरी समजावा.

अजानुकर्णसाहेब गोड पदार्थ म्हणून स्वीट म्हटले.  आणि अहो यात खोबरे नाही म्हणूनच त्या नुसत्या बेसनवड्यापेक्षा वेगळ्या आणि म्हणून नावही. आणि चवही बरं का! करुन बघाच एकदा!!!

मंजुशाबाई अहो चवीला बेसनापेक्षा खूप वेगळ्या लागतात अहो!!! बघा करुनच चव कळते का ते!!

(संपादित)