हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


सहकारणी उवाच. काल नेहमीप्रमाणे कंपनीत मी काम करत होतो. बाईसाहेब दहा दिवसांनी उगवल्या. आल्या आल्या माझ्या एका सहकारणीला जाऊन माझ्याबद्दल आपल्या मनातील बरच काही बोलल्या. बर मला समजल्यावर मी तीला (बाईसाहेबांना) विचारलं. मी तुझ्या संगणकावर एकदाच बसलो होतो. आणि मी कधीच तुझ जीमेल उघडले नाही. बाईसाहेबांची नवीनच कथा. मला तुझ्या सिनिअरने फोन करून सांगितले. तीच्या म्हणण्यानुसार त्याने मी तीच्या पीसीवर बसून तीचे जीमेलचे अकौंट चेक करताना बघितले. आता माझा सिनिअर गेला आहे ममताला भेटायला. बहुतेक ‘कोलकाता ते पुणे’ अशी नवी एक्स्प्रेस सुरु करा म्हणतो ...
पुढे वाचा. : म्हणे मी अकौंट चेक करतो