बाळराजे येथे हे वाचायला मिळाले:

सात वर्षांच्या अर्नवला गणिताची शिक्षिका एक गणित समजावून सांगत होती - "जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" थोडा वेळ विचार करून अर्नव म्हणाला -"चार!" पण तिला हे उत्तर अपेक्षित नव्हते. तिला वाटले की त्याने निटसे ऐकले नसावे म्हणून ती म्हणाली - "अर्नव नीट लक्ष देऊन ऐक. जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" अर्नव ...
पुढे वाचा. : छोटीशीच पण गोष्ट!