काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
विमानात उंदीर शिरला म्हणुन विमान ग्राउंड करण्यात आलं . अशी बातमी वाचली होती. त्या बातमीवर बरंच चर्वण पण झालंय. थोडा वेळंच झाला हा लेख लिहायला. पण हा लेख लिहिण्यास सांगितले आमचे परम स्नेही स्वामी राजरत्न यांनी.. म्हणुन लिहिलाय हा लेख.
थोडा चेंज – थोडी मस्ती – थोडी मस्करी म्हणजे हा लेख……केवळ विनोदाच्या अंगानेच घ्या.. नथिंग पर्सनल अबाउट इट ….
तुम्ही कधी थोडं उशिरा विमानात शिरला आहात का समोरच्या दारातुन? तुम्हाला बरेच प्राणि दिसतिल बसलेल. प्रत्येक प्राणि आपापल्या वैशिष्ठ्या मुळे उठून दिसणारा. आता विमानात प्रवास करतांना ...
पुढे वाचा. : विमानातले प्राणी….