तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:


कधी कधी व्यक्त होण्याचा कंटाळा येतो… कधी कधी भावनेमध्ये अडकून शब्दांच्या मागे धावत असतो तर कधी कधी शब्दच माझ्यामागे धावत असतात.. मला माझ्या असण्याला अर्थ देऊ पाहतात.. फुटकळ अर्थामध्ये अडकणे तेव्हा मला जमत नाही, माझे स्वैर, मुक्त असणे मला त्या निर्विकारी, निर्गुण भगवंताच्या एखाद्या लीलेप्रमाणे वाटून जाते… शब्दांचा साज लेऊन अलंकारिक भाषा होण्यापेक्षा तेव्हा धरतीच्या काळजाचा पाझर होऊन खडकावरुन खोल दरीमध्ये निर्झर होऊन कोसळावे वाटते…  उंच उंच होऊन सारे आकाश गोळा करून बुद्धीबळाचा डाव मांडून बसावेसे वाटते… काळ्या ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – ०५ ऑक्टोबर २००९‏