चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:

मी कशाला आरशात पाहू ग???
म्हणालीस आरसा बघत जा कधीतरी
काय केलयस स्वतःचं
चेहरा सुकलाय काळवंडलाय
पिंग्या केसांनाही नाहीए तेलपाणी
दाढीचे खुंटही वाढलेत
नेहमीचं बोलून तिनं दार लोटलं
तिचं जाणं महत्त्वाचं होतं

त्यादिवशीचं माझंही जाणं महत्त्वाचंच होतं
काखेतली बॅग सांभाळत आत घुसलो
माझं ऑफिस वाट बघत होतं
माझं ऑफिस, माझं केबिन, माझ्या फायली,
माझा बॉस, माझं काम
आणि माझा कोणीच नसलेला मला आत ढकलणारा तो
"अंदर सरकोना भाय" मोठ्यांदा ...
पुढे वाचा. : मी कशाला आरशात पाहू ग???