gandh chaphyacha येथे हे वाचायला मिळाले:
प्रति,
राजू परुळेकर यांना
आपण खूप मोठे पत्रकार, लेखक, सुत्रसंचालक, मुलाखतकार, राजकीय विश्लेषक आणि "विचारवंत' आहात हे माहित असूनही हा पत्राचा अट्टहास. विचारवंतांनी विचार मांडावेत आणि आमच्यासारख्या डोक्यात बटाटे असलेल्यांनी ते निमूटपणे मान्य करावेत हे सरळ साध सूत्र आजपर्यंत आम्ही (इथे आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) पाळलं; पण काय होतं बटाट्याला जर ओलाव्याचा स्पर्श लागला तर त्यालाही मग कोंब फुटतात. तुमच्या लेखनाच्या सानिध्यात आल्यानंतर खूपदा आमच्या सडक्या डोक्यातील कुचक्या बटाट्यांना कोंब फुटले.. पण ...
पुढे वाचा. : बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....