Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


मध्यंतरी एकदा केव्हा तरी मुलाने मला हाक मारली,मी आपली ब्लॉगिंगच्या उद्योगात मग्न…….तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “मम्मा ज्या कोणी हा सहजच बनवलाय ना तो मला अजिबात आवडत नाही!!!!”  त्याच्या त्या वाक्याने मला जागे केले की आता हळूहळू त्याच्यासाठी असलेल्या वेळातही माझा हा फावल्या वेळाचा उद्योग लूडबूड करतोय…….

तरिही त्याला समजावले की बाळा हे ’सहजच’ मम्मानेच बनवले आहे……मम्माला दिवसभर बोलायला कोणी नसते मग ते विचार मम्मा लिहून ठेवते…..पण तुला जर असे वाटत असेल की त्यामुळे तुझ्याकडे मम्मा ...
पुढे वाचा. : छोटा दोस्त….