श्री. वरूण,
पाककृती मस्त आहे. यालाच आम्ही 'ब्रेडचा सांजा' म्हणतो. फक्त, कच्या शेंगदाण्या ऐवजी भाजलेले शेंगदाणे (सोलून) घालतो आणि भरपूर नारळ (किसून) घालतो. आपण म्हंटल्या प्रमाणे वरून लिंबू पिळले की मस्त सांजा तयार.
धन्यवाद.