भारतातील बचतगट हे विकेंद्रित आहेत असे आपण वर म्हटले आहे. मग नवीन बचतगट स्थापण्याचं काम कोण करत? म्हणजे मला अस विचारायच आहे की हे सर्व नियंत्रित कोण करतं? बांग्लादेशात युनुस यांची ग्रामिण बँक हे सर्व करते तर भारतात कोण?
अजून एक म्हणजे, हे बचतगट व त्याचे सदस्य कुठल्या प्रकारचे व्यवसाय करतात, साधारण किती दिवसात त्यांना कर्ज परतफेड करावे लागते, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन कोण करतं? बांग्लादेशाप्रमाणे भारतातही महिलांचा सहभाग ह्यात अधिक आहे का... वगैरे मुद्द्यांवर अजून एक माहितीपूर्ण लेख आला तर  (तर काही नाही, माझं ज्ञान वाढेल, बाकी काही नाही  )...

विकेंद्रिकरणाबद्दल अजून एक म्हणजे, एकाच सदस्याने बऱ्याच बचतगटात सामील होऊन अधिक कर्ज घेतले तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार? ...