या 'सूप'ची चव कशी लागत असावी? चांगलीच लागते भाज्यांची मिश्र चव आणि मसाल्यांचा स्वाद..
आणि लसूण टाकायची की नाही या 'सूप'मध्ये? टाकला तर अधिकच चविष्ट होईल, असे वाटते. टाकून पहायला हरकत नाही.. मी पण घालून पाहीन एकदा. फक्त कच्ची घालण्यापेक्षा थोड्या तेलावर परतवून , वाटतांना टाकली तर जास्त चांगली लागेल असे वाटते.
मृ