लेख वाचून मजा आली. हिंदी समालोचनाची काही वाक्ये तर जाम आवडली.
ती मॅच मीही पाहिली होती, आणि कुमार म्हणतात तशीच रणनीती होती, त्यामुळे आपण थोडे कमी पडलो इतकेच.
सचिन कुठल्याच गोलंदाजाला नाराज करत नाही ह्याबाबत सहमत. आणि त्याच्याकडून केलेली अपेक्षाही योग्यच.

पण आता सचिन, द्रविडने रिटायर व्हावं हेच योग्य.
(श्रीयुत गंगाधर टिपरे मधला एक डायलॉग आठवला - लोकांनी कधी थांबताय? असं न विचारता का थांबलात? असं विचारायला हवं)