पण आत्याच्या नवऱ्याला 'ओ काका' अशी हाक मारली जाते,
आणि आत्याच्या भावाला, म्हणजेच बाबांच्या भावाला, बहुतेक तरी 'ए काका' असेच म्हटले जाते.
त्यामुळे 'काका' हा आत्याचा 'भाऊ' ह्या कारणामुळे आत्याच्या नवऱ्याला 'मामा' म्हणणे काही पटले नाही बुवा. (अर्थात माझ्या पटण्या न पटण्याशी काय आहे म्हणा!! )
आणि मामा म्हणतात ते कसे म्हणतात हो? म्हणजे 'ए मामा' की 'ओ मामा'??