आज कालच्य कार्यक्रमांचा उद्देश हा सत्य हा नसून ...'मसाले दार सत्य' दाखवणे हा आहे.. त्यातही जर सत्य हे अनैतिक / बहेर ख्याली गोष्टीन विशयी असेल तर प्रेक्शक सुधा चांगला प्रतिसाद देतात असा मालिका निर्मात्यांचा समज असावा.
सच का सामना हे तद्दन फालतू / छचोर कर्यक्रम आहे...आणि त्याचा प्रेक्षक वर्ग ला स्वतह विचार शक्ती घालवून बसलेला आहे.