फक्त कच्ची घालण्यापेक्षा थोड्या तेलावर परतवून , वाटतांना टाकली तर जास्त चांगली लागेल असे वाटते.

वाटताना टाकला तर त्याची 'पेस्ट' होऊऩ जाईल...तशी ती व्हायला नको. लसूण स्वतंत्रपणे जाणवायला हवा, अशा पद्धतीने मिसळायचा.

पुन्हा एक शंका ः लसूण तो की ती ?