वा, चांगली बातमी.
प्रसिद्ध होण्यासाठी स्वतःच्या मृत्यूची किंमत द्यावी लागणे हे काही नवीन नाही. हे फक्त भारतातच होते असेही वाटत नाही.

स्वत:च्याच देशातील हिंदी चित्रपट पाहणाऱ्या आजच्या पिढीस जवळ जवळ पूर्णपणे अज्ञात असलेल्या वा त्यांच्या खिजगणतीतही नसलेल्या
आजच्या पिढीने गुरुदत्त पाहावा, त्यांना तो समजावा व आवडावा.. छे, छे! भलतीच काय अपेक्षा ठेवता?