गुरुदत्त अफाट होता. अभिनेता व दिग्दर्शक म्हणून.समकालीनांमध्येही जरा दिलीप - देव - राज पेक्षा कमी समजला गेला असावा. पण अफाट होता.