श्री. फ़िशू,

कोणाला तरी घरच्यांनी त्याची इच्छा नसताना कामाला पिटाळले असावे. आता हे काम टाळावे कसे? असा त्या आळशी माणसास प्रश्न पडला असताना एखादे मांजर आडवे गेले असावे. झाऽऽऽल..! याला कारण मिळालं. 'मांजर आडवं गेलं आता अपशकून झाला. आता काम होणार नाही, मग कशाला उगीच जाऊ?' असे म्हणून त्याने काम करणे टाळले असावे. तिथून भोळ्याभाबड्या जनतेने मांजराचे आडवे जाणे 'अशूभ' ठरविले. (असावे.)