अजब,
सुंदर कल्पना आणि अभिव्यक्ती. कविता आवडली.
काही लोकांनाच मिळावाइथे यायचा परवानाकुणी कुणी यायचे इथे हेमला विचारून ठरवा ना! - सुंदर.
'चाचपणी', सृष्टी/दुःखी-कष्टी ही यमकंही सहजपणे आली आहेत.
- कुमार