वरुण देशपांडे येथे हे वाचायला मिळाले:
“माननीय शिवसेनाप्रमुखांनी माहिमला ‘आदेश’ दिला आहे.” अशी बातमी कुठल्यातरी वर्तमानपत्रात वाचून मला पडलेला पहिला प्रश्न हा की आदेशचा गोविंदा होणार् का?
गोविंदाने ५ वेळचे खासदर राम नाईक यांचा तब्बल ४८,२७१ मतांनी पराभव करुन खासदरकी मिळवली. पण पुढे काहीसुध्दा केले नाही. पाहिल्या दहा महिन्यात त्याने आपल्या मतदारसंघात खासदार निधीतून मिळणा-या २० कोटी रुपयांपैकी एक पैसा पण खर्च केला नव्हता. ही ...
पुढे वाचा. : आदेशचा गोविंदा होणार् का?