Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

-->Other marathi links

Literature on net - Madhurani - CH- 40 धब्बा




नेहमीप्रमाणे आजही दुपारी गणेश मोकळ्या वेळेत महादेवाच्या देवळात गेला. पण आज देऊळ सुनसान पाहून गणेशला आश्चर्य वाटलं. देवळात एकही पत्यांचा डाव नव्हता.
कदाचित आज गावात पोलीस आले असावेत...
गावात पोलीस आले की गावात पत्यांचे डाव बसत नसत. कुणी जर सापडलं तर पोलीस पकडून नेत किंवा पैसे घेऊन सोडून देत. इथे खेळण्यासाठीच पैशाची बोंब तिथे अजून पोलीसांना कुठून पैसे द्यायचे. नागपंचमीच्या दिवशी तर पोलीसांची दिवाळीच असायची. नागपंचमीच्या दिवशी तिकडे चावडीकडे ...
पुढे वाचा. : - - - धब्बा