डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:



गेले दोन आठवडे चालु असलेला मायग्रेन नामक डोके दुखीचा त्रास वाढतच चालला होता आणि सहन करणे अशक्य झाले होते. नेहमीच्या डॉक्टरकडे ३-४ खेपा झाल्या. दर वेळेला वेगळ्या गोळ्या, पण एक कणही फरक पडत नव्हता. कार्यालयात सुट्यांवर सुट्या पडत होत्या. शेवटी दुसरा उपाय करुन पहावा म्हणुन घराशेजारीच असलेले श्री. रामदेव बाबा यांचे आयुर्वेदीक “पतंजली ...
पुढे वाचा. : रामदेव बाबा की जय