अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


प्रदुषण(Pollution) आणि भूताप वृद्धी (Global warming) हे आधुनिक जगाच्या मागे लागलेले राहु व केतु आहेत असे म्हटले तरी चालेल. आधुनिक राहणीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्याच्यामुळे प्रदुषण आणि भूताप यांच्यात वाढ ही होतच रहाते. मागील शतकाच्या मध्यापर्यंत, पृथ्वीच्या पाठीवरच्या नैसर्गिक चक्रात, अशा तर्‍हेने निर्माण होणारे प्रदुषण व भूताप वृद्धी ही शोषली जाऊन समतोल नेहमीच राखला जात होता. काही पाश्चिमात्य राष्ट्रे (उदा. अमेरिका युरोप) मागील शतकाच्या सुरवातीपासूनच, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या उर्जास्त्रोतांचा बराचसा भाग आपल्या ...
पुढे वाचा. : वर्षाअरण्ये आणि प्रदुषण