कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


काल रात्री मी डिस्कवरी वरील “मॅन vs. वाईल्ड” हा माझा फेवरेट प्रोग्रॅम पाहत होतो. ९:४० वाजता मला एक फोन आला. फोनच्या नंबरची स्टार्टिंग +९१-८०…. अशी होती. तो बहुतेक भारतातूनच असावा असं मला वाटलं, कारण नंबरची सुरूवात +९१ पासून होती. मला वाटलं एखाद्या ऍडचा असेल.  आमच्या घरात “xxx”ची रेंज खुप कमी असते, त्यामूळे तो कॉल रीसीव्ह करण्यासाठी मी बाहेर आलो. कॉल रीसीव्ह करण्याच्या अगोदर आधी घडलेली गोष्ट सांगतो.

एप्रिल २००९ मध्ये २००८ च्या दहावीत असणार्‍या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा ज्या दिवशी निकाल लागला, त्यावेळी मी मामांच्या गावाकडे होतो. ...
पुढे वाचा. : आतापर्यंत एवढा मी कधीच घाबरला नव्हतो….!