माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:


९:३० वाजत आले होते. आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. ११ वाजायच्या आत 'शैतान नाला' काहीही झाला तरी पार करणे गरजेचे होते. चांग-ला वरुन निघालो आणि पलिकडच्या 'त्सोलटोक' पोस्टकडे उतरलो. काय एक-एक नाव आहेत. उच्चार करून लिहिताना किती वेळ लागतोय मला!!! आता पुढचे लक्ष्य होते ४० की.मी पुढे असणारे 'तांगत्से'. 'त्से' म्हणजे गाव हे कळलेच असेल तुम्हाला. आधी आपण असेच खालत्से पाहिले आहे नाही का!!! ८०-९० च्या वेगाने आता त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमच्या गाड्या भरधाव वेगाने दौड़त होत्या. उजव्या हाताला नदीचे पात्र, डाव्या हाताला मिनिटा-मिनिटाला रंग ...
पुढे वाचा. : लडाखचा सफरनामा - १५००० फूटावरील पेंगॉँग-त्सो ... !