नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
एका महोत्सवी नाटकाच्या कार्यक्रमाला मंडळी जमली होती. आयोजकांनी दिलेल्या प्रवेशिकांवर आसन क्रमांक नसल्याने पहिल्यांदा येणार्याला पहिल्या रांगेत बसता येणार होते. प्रवेशद्वारावर बरीच गर्दी जमली होती. पहिल्या दोन माणसांनंतर माझा नंबर होता. प्रवेशद्वार उघडायला अजून अवकाश होता. माझ्या पुढच्या व्यक्तीचा संवाद सहज कानी पडत होता. तो असा. “तो अनिलभाई आरामात बाजीरावासारखा येणार, वरून त्याला ...
पुढे वाचा. : नाटकाआधीचे नाटक