काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
उदयन भोसले आणि दुसरे अपक्ष बाळासाहेब पाटील यांच्यामधे शाब्दिक चकमक.मटा बातमी.
उदयन भोसले.. केवळ शिवाजी महाराजांच्या वंशावळितले म्हणुन ह्या माणसाला महत्वं.. नाही तर काय कॉंट्रिब्युशिअन ह्यांचं- सामाजिक आणि राजकिय बाबतित? पण एक बाकी आहे, दर वेळी खासदार म्हणुन निवडुन मात्र येतात. अर्थात इथे शिवाजी महाराजांच्या ...
पुढे वाचा. : उदयन भोसले