मत्प्रिय मनोगतींनो,
१. "वेफर्स" चा अर्थ "बटाट्याच्याच काचऱ्या" असा होत नाही. कशाच्याही काचऱ्या असू शकतात.
उदाहरणार्थ, काही इलेक्ट्रॉनीक सर्किटसमध्ये कॉपर वेफर्स म्हणजे तांब्याच्या काचऱ्या वापरत असत/ अजूनही वापरत असतील.
मिठायांवरती चांदीचा जो "वर्ख" असतो ती काय आहे.... चांदीची काचरीच तर आहे!
शेवटी काय तर "वेफर" म्हणजे "काचरी".
२. "हॉल" ला "मुख्य दालन" असेही म्हणता येईल.
................कृष्णकुमार द. जोशी