मोदक करून झाल्यावर आई करंजी, पाती आणि वेणी असे तीन पदार्थ करत असे. वेणी म्हणजे आपल्या वेणीसारखा दिसणारा वर दिलेल्या पाककृतीसारखा पदार्थ...
वरची पाककृती छानच आहे पण छोट्या गोळ्यांना जरा वेणीसारखी गोवले तर छान आकाराच्या वेण्या तयार होतील....... मस्तं दिसतील...