मुळात.... नाती-गोती हा शब्द बहुतेक असा आला असावा....
नाती-गोती = गोत्यात आणतात ती नाती.
नाती २ प्रकारे गोत्यात आणू शकतात...
१) आपल्याकडे प्रत्येक जवळपास प्रत्येक नात्याला नाव आहे....फक्त अंकल-आँटीने काम भागत नाही..!
२) ....... ह्या बद्दल सांगणे न लगे..!
ह. घ्या.
मृ