एहिक जीवनात कधी ना कधी अनुभवाला येणारी तगमग... ह्याच्या पलीकडे काय आहे ही उत्सुकता... त्याची वाट शोधंण / पहाणं आणि जरासा त्याचा स्पर्श मिळताच सुखावणं...
कधीतरी हे संपतील जन्मांचे फेरे...
कधीतरी तू थांबशील काळाच्या चाका!
हे फार आवडलं.. अभिनंदन..
पु. ले. शु.
मृ