प्रख्यात आणि विख्यात या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. "ख्यात" म्हणजे प्रसिद्ध. "ख्यातनाम" म्हणजे ज्याचे नाव प्रसिद्ध आहे तो. त्यामुळे प्रख्यात किंवा विख्यात काहीही म्हटले तरी अर्थ बदलत नाही. जे वाईट अर्थाने प्रसिद्ध असते त्याला "कुख्यात" असे म्हणतात.