देऊन स्पष्ट केलेंत तर बरें होईल.
पारतंत्र्यात असताना त्यांनी ज्या संकल्पना पुण्यात आणण्याचे ज्या
हिरिरीने प्रयत्न केले तसे आज स्वातंत्र्यानंतरही कोणी करताना दिसत नाही. कोणती संकल्पना हें स्पष्ट केलेलें नाहीं. सबब ही खोटीस्तुतीवाटते. (ते आपले कुणी नातेवाईक/मित्र तर नसतील असा कुणालाही संशय येईल) सभेंत निवेदक राजकीय नेत्यांची ओळख करून देतांना करतो तशी.
कोणत्या खेडेगांवीं राहिले, पाण्यासंबंधीं कोणते प्रयोग केले, खेड्यांते कोणत्या सुविधा निर्माण केल्या याचा तपशीलही लेखांत येणें आवश्यक आहे. तरच त्या कार्याला महत्त्व येईल. इतरांनाही त्यपसून कल्पना व स्फूर्ती मिळूं शकेल.
सुधीर कांदळकर.