एकदा वाटते असे व्हावे
एकदा वाटते तसे व्हावे

हे आवडले. वरवर दिसते तितके साधे नसावे असे मनात येते.