मैफल अनेक आभार. तुम्ही सुचवलेले नाव शोभेलच. यांचा आकार पाहता तेच डोळ्यासमोर येतात. मुग्धमणी हो गं, तिपेडी किंवा पाचपेडी मस्तच दिसतील. पण मग इतकी मेहनत करून सुंदर गुंफलेल्या वेण्या गट्टम करता येणार नाहीत. धन्स गं.