अजय,आपण किती सोप्या शब्दात समजावून सांगितलं !खरच मनापासून धन्यवाद.आपले मत मला पटते.पण काही लोक खूपच गद्यस्वरूप काहीतरी लिहितात आणि त्याला कविता म्हणतात.कविता वाचताना थोडातरी छंद जाणवायला पाहिजे असे वाटते.आपल्या प्रोत्साहनाकरता धन्यवाद,अबीर